निसर्ग कोपला तर,माती खावाव लागते निसर्ग फुलला तर मातीच सोनं होतय ?

✒️यवतमाळ,जिल्हा प्रतिनिधी(बलवंत मनवर)

यवतमाळ(दि.26एप्रिल):- महाराष्ट्रातच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक प्रकारचे पिक घेतल्या जातात ,आंबा ,पेरू,सिताफळ,निंबु,केळी,फनस,अननस,कंरवंद,असे अनेक प्रकारचे पिका बंदल सर्वातमोठा जिल्हा म्हटलं तर यवतमाळ , या जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातुन विक्री करणारे शेतकरी यांना सर्वात मोठी बाजारपेढ म्हटल तर एकतर अमरावती नाहीतर यवतमाळ,शेवटी नागपुर अशा ठिकाणी मालाची कदर पारीख केल्या जात असते म्हनुणच विदंर्भ गावासह आणी नावा सह ओळखल्या जात आसते हा फुलणारा फुलारा आणी तिन वर्षाच साभाळुन ठेवलेल आंब्याच झाड या झाडाला मोजाव तितके कमीच आहे,अशा प्रकारचे न भवो,ना भुतो असे फळ लागले आहेत.

जर दरवर्षी प्रमाणे निर्सगानी जर साथ दिली ना तर शेतकरी राजा ना कधीच अत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, पंरतु शेतकरी राजा कर्ज बाजारी झाल्यामुळेच आत्महत्या करतो याला कारणच कोण आहे,तो म्हणजेच निर्सग ? 
निर्सग राजा कोपु नकोस असच भरभराटीच सहकार्य असुदे,साथ असुदे,एक दिवस हाच शेतकरी राजा बॅकेचे कर्ज उचलण्यापेक्षा बॅक वाल्यांनाच कोटीने कर्ज घ्या आसे आव्हाण करेल कष्ट करी राजा,,,शेतकरी माझा,,, ~~~~~~~~~~~~~~~~~~

पर्यावरण, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED