संस्थेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना प्रादेशिक आयुक्तांनी अन्यायकारक दिलेला आदेश मागे घ्यावा – लहू बनसोडे (संस्था सचिव)

🔸अन्यथा अमरण उपोषण करणार

✒️नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी,बीड जिल्हा)मो:-8080942185

केज(दि.28एप्रिल):-पाथरा , ता.केज .येथील डाॕ.बाबासाहेब आंबेडकर ( जाती) माध्यमिक (निवासि)आस्रम शाळा पाथरा .ता.केज हि शाळा इ.स.1998 साली चालू केली तेव्हा पासून 14,फेब्रुवारी 2006, रोजी मान्यता मिळाली , तेव्हा पासून 8/03/2019 , 20%अनुदान जाहिर झाले , तरी आत्ता पर्यंत एक रूपयाचे हि अनुदान नाही , परंतु सहाय्यक आयुक्त श्री , सचिन मडावी , कार्यरत झाल्यापासून आजपर्यंत सतत टोचून बोलणे , जातीय वाद करणे , लोकांना भडकावून लावनेअसे बरेच वर्षापासून चालू आहे.

तसेच प्रादेशिक उपायुक्त औरंगाबाद यांनी मा.उच्च न्यायालय औरंगाबाद क्र .write peititon no . 14774, Of 2019 , दि .17/02/2020 प्रमाणे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना संस्थेचे , कुठलेहि तोंडी व लेखी पुरावे ग्रहित न धरता अन्याय कारक दिलेला निकाल 23/03 /2021चा.हा आदेश व निकाल तात्काळ रद्द करावा , तसेच शाळा स्थापन झाले पासून कुठलेहि शिक्षकांना टाचन वह्या दिलेल्या नसताना निवेदन कर्ते यांनी बनावट व यु-डायस मध्ये दर्शवलेली नावे धरून दिलेला निकाल रद्द करुन संबंधितावर तात्काळ कार्यवाही करून अटक करावी , तसेच आनुसुचित जातिंच्या संस्था चालकावर जातिय सुडभावनेतून होनारा अन्याय थांबवून संरक्षण द्यावे , व डाॕ.बाबासाहेब आंबेडकर आनुसुचित जाती )माध्यमिक (निवासि )आश्रम शाळा पाथरा ता.केज जि.बिड शाळेला तात्काळ 2006,सह 100%अनुदान द्यावे.

तसेच या शाळेतील कर्मचाऱ्यांनी एक रुपयाचे अनूदान न घेता ज्ञानदानाचे काम केले आहे , त्यांना आजपर्यंत चे 100%वेतन द्यावेआशी मागणी , सचिव व संस्थाचालक श्री , लहू बनसोडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले , तसेच सदरील मागण्या तात्काळ चार दिवसाच्या आत मान्य न झाल्यास मी माझ्या राहत्या घरी उपोषणास बसणार आहे तरी त्या मधे श्री .सचिन मडावी व श्री .जलील शेख प्रादेशिक उपायुक्त औरंगाबाद यांनी माझ्या अंगाला व केसालाहि धक्का दिल्यास व दमदाटि केल्यास माझे काही बरे वाईट झाल्यास हे दोघेही जबाबदार राहतील , तरी मा.साहेबांनी माझ्या मागण्यावर तात्काळ विचार करुन मला संस्थेला न्याय द्यावा आशी विनंती श्री , लहू बनसोडे यांनी काढलेल्या पत्रकातून केली आहे.

सदरील पत्रकाच्या प्रती , मा.प्रधान मंत्री साहेब , भारत सरकार , मा.राष्ट्रपती साहेब भारत सरकार , मा.राज्यपाल साहेब , राजभवन महाराष्ट्र राज्य , मुंबई , मा.धनंजय मुंडे साहेब , सामाजिक न्याय मंत्री , महाराष्ट्र राज्य , मुंबई , मा.प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग , मुंबई , मा.संचालक साहेब समाज कल्याण महाराष्ट्र राज्य , पुणे , प्रादेशिक उपायुक्त विभागिय समाज कल्याण अधिकारी कार्यालय औरंगाबाद , मा.सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग डाॕ .बाबासाहेब आंबेडकर भवन बिड , जि .बिड , मा.जिल्हाधिकारी साहेब बिड , मा.पोलिस अधिक्षक साहेब बिड , मा.पोलिस उपाधिक्षक साहेब , केज , मा.तहसिलदार साहेब केज , मा.शिक्षण अधिकारी साहेब जिल्हा परिषद बिड , मा.पोलिस निरिक्षक साहेब , पोलीस स्टेशन , यु.वडगाव.इत्यादी ना प्रतिलिपित केल्या आहेत .

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED