लोकनेते माजी आमदार वाढदिवस सप्ताह

26

✒️खामगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

खामगाव(दि.29एप्रिल):-जनसेवेचा वसा घेतलेले जनसामान्यांच्या आवाजाला धावुन येणारे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या वाढदिवसाचे निमीत्य साधुन सध्या सर्व ठिकाणी रक्ताचा तुटवटा कोरोना रुग्णांच्या तसेच ईतर आजारावर होत असतांना त्यांच्या चाहत्यांनी दिनांक १४/एप्रिल/२०२१पासुन रक्तदानाचा पंधरवाडा आपल्या आपल्या गावात रक्तदान करुन साजरा करण्याचा स्तुत्य ऊपक्रम राबविण्यात येत आहे आज पर्यन्त दोनशेच्या जवळपास रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

काही प्रमुख गावातील रक्त पुरवठा खामगाव सामान्य रुग्णालय येथे १४ बॅग देऊन या वाढदिवस पंधरवाड्याला सुरुवात करण्यात आली तर श्रीक्षेञ अटाळी येथे २१ ,जलंब माटरगाव ५३,लांजुड५६,खोलखेड ३२+ तर लाखनवाडा,आंबेटाकळी,पिंपळगाव राजा येथे दि. ३०ला तर वाढदिवसाचे दिवशी म्हणजे खामगाव येथिल संत शिरोमणी तुकाराम महाराज सभाग्रुह येथे दि ०१/मे/२०२१ या रक्तदान कार्यक्रमाचा ईतर मान्यवरांचे ऊपस्थित समारोप होईल असे तुशार चंदेल काॅग्रेस युवा अध्यक्ष यांनी प्रसिद्धीद्वारे कळविले आहे