राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जंयतीचे औचित्य साधुन गरजुना मानुसकीच्या भींतने दिला दिलासा

✒️यवतमाळ जिल्हा,प्रतिनिधी(बलवंत मनवर)

यवतमाळ(दि.30एप्रिल):- रोजी माणुसकीची भिंत मदत केंद्र उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शासनाच्या नियमाचे पालन करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकजपाल महाराज, भारत जोगदंड, किशोर राठोड, दत्तात्रय जाधव, उपस्थित होते.

यावेळेस दवाखान्यातील ऍडमिट पेशंट ना नारळाचे पाणी केळे बिस्कीटचे पुडे व पेशंट च्या नातेवाईकांना भाजी पोळी भात जिलेबी चे जेवण देण्यात आले यावेळेस दिमाणुसकीच्या भिंतीचे अध्यक्ष गजानन जाधव उपाध्यक्ष मधुकर वाळुकर संदीप आगलावे सचिव जगत रावल संतोष गावंडे दीपक घाडगे उपस्थित होते,

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED