१मे महाराष्ट दिना निमीत्य महाप्रसादाचे वाटप

27

✒️खामगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

खामगाव(दि.1मे):- महाराष्ट दिनानिमीत्य जय गजानन मिञ मंडळ टावर चौक येथे माजी नगराध्यक्ष श्री अशोककुमार सानंदा व सौ सानंदा यांचे प्रमुख ऊपस्थितीमध्ये संतश्री गजानन महाराज यांची पुजाआरती करुन प्रसादाचे वाटप करण्यात आले.

 यावेळी मिञ मंडळाचे नगरसेवक विजय वानखेडे,अनिल झांबड,बाळु पाटिल,गजानन चव्हाण अक्षय सावरे,सुनिल कदम,अंबादास पाटिल संजय खराटे,प्रकाश तोटे,महेद्र छंगाणी,दिलीप गांधी,विठ्ठल देशमुख,चरणसिंग चव्हाण,दिनेशभाऊ जोहार्लै, आदी कोरोनाचे नियमपाळुन हजर होते या जय गजानन मिञ मंडळाचे वतिने दर गुरुवारी नियमीत या प्रसादाचे वाटप करण्यात येते