अर्शिया आल्ताफ कुरेशी हिचा पहिला रोजा पुर्ण

33

✒️आतिख शेख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाडा(दि.2मे):-येथील पत्रकार अल्ताफ कुरेशी यांची मुलगी चिमुकली अर्शिया आल्ताफ कुरेशी यांनी आपल्या आयुष्यातला पहिला रोजा पुर्ण केला सद्या पवित्र रमजान महिन्याचे रोजे कडक उन्हाळ्यात सुरू असून उन्हही तप्त आहे.

अशा अवस्थेमध्ये या चिमुकलीने आपल्या आयुष्यातला पहिला रोजा पुर्ण केल्याबद्दल. पत्रकार,शिक्षक, पोलीस, शेतकरी, वकील,सर्व लोकप्रतिनिधी, व्यापारी, सर्व समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आजी-आजोबा, आई-वडिल,मामा,चुलते, सर्व मित्र परिवारांनी व्हाट्सअप फेसबुक बुक फोन द्वार शुभेच्छा दिल्या.