पवनी या गावात मूलानेच केली बापाची हत्या

✒️सचिन महाजन(हिंगणघाट,प्रतिनिधी)मो:-9765486350

अल्लीपुर(दि.3मे):-पनवी या गावामध्ये आज दुफारला मूलाने बापाला वेळवाच्या काठीने डोक्यावर वार करून मारल्याची घटना घडली आहे.पवनी या गावात मृतक सुरेश गवळी वय ५२ वर्ष व त्याचा परीवार गावात मोलमजूरी करून राहत असे काही दिवसा सुरेश गवळी याचा अपघात झाला होता तेव्हा पासुन तो घरीच राहत होता त्याची पत्नी कामाला जाऊन कसेबसे घर चा उदर्नीवाह चालवीत होती. सुरेश गवळी च्या मूलीचे लग्न काही वर्षा पूर्वी झाले होते.

परीवारा मध्ये सुरेश गवळी व त्याची पत्नी व त्याचा मूलगा आदीत्य गवळी हे तीघेच घरी राहत होते .आज दुफारला घरघुती वाद झाला व वादाच्या तालात आदीत्य याने बापाला काठीने डोक्यावर वार करून मारले .आज दूफारी घरघूती वाद घरात झाला असता आदीत्य गवळी याने जन्मदात्या बापाला वेळवाच्या काठीने वडील सुरेश गवळी याच्या डोक्यावर वार करून रक्तबंबाळ करून मारून टाकले .घटना स्थळी अल्लीपुर पो . स्टे . च्या पोलीसांनी पंचनामा केला

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED