गंगाखेड बाजार पेठेत जनसागरचा लोंढा

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.3मे):-आज सोमवार रोजी गंगाखेड बाजार पेठ खरेदी साठी ग्रामीण भागातून ,शहरिभगासहित मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.जिल्हाधिकारी यांनी ०१मे ते०४ मे या कालावधी पर्यंत सकाळी ०७ते११वाजेपर्यंत अतिआवश्याक सेवेतील दुकानदारांना सुठ दिली असल्यामुळे इतरत्र काही दुकानदार पण या वेळेत आपले आस्थापना चालू ठेवत असल्यामुळे गंगाखेड शहरात गर्दी होत असून शासनाच्या नियमाचे पालन होताना दिसून येत नाही.

मास्क वापर कमी प्रमाणात होताना दिसत आहे , सुरक्षित अंतर आणि सेनिटायजर,यांचे पालन होताना दिसतं नाही या सर्व बाबीकडे गंगाखेड प्रशासन कुठलीही दंडात्मक कार्यवाही करत नसल्यामुळे गंगाखेड शहरात जनसागरचा लोंढा येत आहे

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED