धनगरानी स्वतःला जर जीवंत समजत असाल तर, चुकिच्या गोष्टीचा विरोध करायला शिका, कारण पाण्याच्या लाटे सोबत मुडदे वाहतात, पोहणारा नाही

31

भारताच्या प्राचिन सांस्कृतिकचा निर्मिता असणानारा आणि भारताचे नाव विश्वात लैकिंक करणारा धनगर जमात आज सामाजिक राजकिय आर्थिक शैक्षणिक धार्मिक सास्कृतीक या सर्वच क्षेञात अतिशय मागासलेला आहे आणि हे सत्य आहे.
याचे चिंतन करून मा श्री बबनरावजी आटोळे आणि मल्हाश्री रामचंद्र आडते (मोर्य )यानी धनगर जमातीला 2024 ची बिनविरोधक निवडनुकित पुढाकार घेवुन आप आपले अस्तित्व निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून धनगर जमात राजकर्ती होती आणि आजही राजकर्ती आहे.”आपल्याला ञास देणारे जरी परके असेल तरी आपली मजा बघणारे माञ आपलेच असतात “जेव्हा जेव्हा या देशाची सत्ता धनगर जमातीच्या हातात आलेली आहेत. तेव्हा तेव्हा हा भारत देश सोन्यासारखा चमकलेला आहे, समृध्दशाली झालेला आहे.

जगात वैभवाच्या शिखरावर विराजमान झालेला आहे आणि आत्मनिर्भय, खुख, शाती, येथील जनता गोड्या गोविदाने आनंदात नादत होती .याला इतीहास साक्षी आहे कारण धनगर जमात मुक्या जनावराची मनं आणि दुःख जाननारी जमात असल्यामुळे तळागाळातील दिन-दुखी लोकांचे मनं आणि दुःख निश्चितच जाणुन घेवुन त्याचा विकासच करले यात तिळमात्र शंका माझ्या मनात नाही.त्यासाठी सर्व संघटनांनी पुढारी मंडळी आणि पदाधिकारी यानी एकञ येवुन मा, श्री, बबनरावजी आटोळे साहेब आणि मल्हाश्री रामचंद्र आडते (मोर्य ) यानी “मल्हारतंञ ” बिनविरोधक 2024 निवडणूक या मोहिमेत साॅमिल होऊन आप आपल्या लोकसंभा विधानसंभा जिल्हापरिषद पंचाय समीती संरपंच नगर पालिका या सर्व क्षेञात एक पाऊल पुढे टाकुन सर्वच दिन-दुखी लोकांना भयमुक्त करण्यासाठी प्रामाणिक पणे एकञ यावे आणि जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा तेव्हा आम्ही आमच्या “मल्हारतंञ “चा वापर कसा करावा याचे गुगल मिटींग मध्दे मार्गदर्शन करणार आहोत.

तरी आजच आपण ज्या धनगर जमातीत जन्म घेतला आणि आपल्या धनगर जमातीचे ॠण फेडण्यासाठीच एक पाऊल पुढे टाकुन आपल्या भयभित असलेल्या धनगर जमात बांधवांला भयमुक्त करावे तरच आपल्या वर सर्वच जमातीचे लोक पाठीशी खंबीरपणे उभे राहील यासाठी लवकर पुढाकार घेवुन आपले नाव गाव आणि मतदार संघ वरील मंडळी कडे नोंदवावे ही विनंती करतो

जय जवान, जय किसान
जय मल्हार, जय अहिल्याई, जय यशवंत

✒️निवेदक:-मा श्री बबनरावजी आटोळे(9923584072)

(मल्हाश्री रामचंद्र आडते (मोर्य )मो:-9420050293

▪️संकलन-बलवंत मनवर