आयु,नामदेवराव मनवर यांचे निधन

29

✒️पुसद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुसद(दि.7मे):-पासुन जवळच असलेले मौजे मोहा(ई) येथील आयु,नामदेवराव मारोती मनवर (वय 97 वर्ष )यांचे आज दि,7 मे 21रोजी 3:00 वाजताच्या सुमारास वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले आहे.

त्यांचेवर उद्या दि,8 मे रोजी सकाळी 10 वाजता अंतीमसंस्कार मौजे मोहा (ई) त्यांच्याच शेतात केल्या जाईल. त्यांना दोन मुल व मुलगी दोन सुना आणी 10 नातवंड आहेत.