राष्ट्रीय छात्र परिषद चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी श्री. अंकितजी जोगी तर प्रभारी पदी श्री.रोशनजी राठोड,यांची नियुक्ती

22

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.19मे):-  दिनांक 18 मे 2021 रोजी
आपले राष्ट्रीय हिंदू हृदय सम्राट माननीय श्री. प्रविण भाई तोगडिया {राष्ट्रीय अध्यक्ष}तसेच विदर्भ प्रांत यवतमाळ-चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय बजरंग दल अध्यक्ष श्री. नंदू भाऊ गट्टूवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद तर्फे,राष्ट्रीय छात्र परिषद चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी श्री. अंकित जी जोगी यांची नियुक्ती करण्यात आली.

तर राष्ट्रीय छात्र परिषद चंद्रपूर जिल्हा प्रभारी पदी श्री.रोशन जी राठोड,यांची नियुक्ती करण्यात आली.तसेच यापुढील संपूर्ण जिल्ह्यातील जबाबदारी स्वीकार करीत त्यांना भावी वाटचालीस बजरंग मय भगव्या शुभेच्छा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल राष्ट्रीय छात्र परिषद जिल्हा चंद्रपूर यांच्या कडून देण्यात आल्या.