नाभिक समाजाच्या व्यवसायाचा अत्यावश्यक सेवेत शमावेश करावा – महादेव सुरवसे

25

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

तलवाडा(दि.23मे):-जनहितार्थ केंद्र व राज्य शासन कोरोनाच्या गत कालावधी पासुन सध्यस्थिती पर्यंत योग्य निर्देश व निर्णय घेत आले आसले तरी देशातील प्रतेक व्यक्तिच्या कुटुंबीक काही जबाबदा-या आसतात आणी त्या पुर्ण करण्यासाठी प्रतेकाला मोल मजुरी अथवा पारंपारिक व्यवसायाच्या आर्थिक उत्पाणातुन तडजोड करावी लागते याचे भान केंद्र व राज्य शासनाने न ठेवल्याने गत लाॅकडाउन ते सध्यस्थिती पर्यंत नाभिक समाज बांधवाना हालकीचे जिवन जगन्याची वेळ येऊ ठेपली आहे.

माझ्या देशातील लाॅकडाउन स्थित प्रतेक राज्यातील विविध समाज बांधवानसाठी शुध्दा काही उपाय शोधावा व आस्या बिकट परिस्थिति मध्ये केंद्र व राज्य शासनाने नाभिक समाजाच्या व्यवसायाचा अत्यावश्यक सेवेत शमावेश करावा आशी मागणी प्रस्धिपत्रा द्वारे राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे मराठवाड़ा संपर्क प्रमुख महादेव सिताराम सुरवसे यांनी केली आहे.