परभणीत भिम प्रहार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण संपन्न

24

🔸परभणीत भिम प्रहार संघटनेच्या नामफलकाचे अनावरण संपन्न

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

परभणी(दि.1जून):-येथील तरुण युवकांनी भिम प्रहार संघटनेचे कार्यकर्ते श्याम गवारे, आणि राम गवारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, पांडुरंग नगर परभणी येथे डॉ.प्रविण कनकुटे संस्थापक अध्यक्ष सिम प्रहार संघटना यांच्या नेत्रुत्वाचा स्विकार करत तसेच युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विश्वजित वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित येऊन सिम प्रहार संघटनेची शाखा स्थापन करण्यात आली.
शाखेच्या नामफलकाचे उद्घाटन डॉ प्रविण कनकुटे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अँड.विष्णु ढोले स्वप्निल धोंडे श्याम गवारे शिंदे सुनील निखिल वाव्हळे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन मानसिक पारखे अतुल खंदारे यांनी केले शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अनिल शिंदे श्याम कदम बाळा राऊत सचिन जंगम संदिप खदार क्रुष्णा मसुरे गणेश पावले गोरख शिंदे माणिक पारडे अतुल खंदारे इ.कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले