वझर येथे पर्यावरण दिन साजरा

41
✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो.नं.९४०४६४२४१७

देगलूर(दि.५जुुन):- देगलूर तालुक्यातील वझर येथे आज दि.०५ जून २०२१ रोजी पर्यावरण दिन जि.प.शाळेत साजरा करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच नरसिंग चोरमल्ले,ग्रामपंचायत सदस्य माधव खरात,गोविंद खरात गट साधन केंद्र पं.स.देगलूर,दत्ता खरात वन विभाग देगलूर ,जि.प.शिक्षक मारोती शेंडगे,लक्ष्मण वजीरे,ग्रामपंचायत कर्मचारी गोपाळ कनजे, तानाजी अंबलवाड आदी उपस्थित होते.