मनसे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्या वर्धा जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम

64

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)

हिंगणघाट(दि.15जून):- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त* मनसे वर्धा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष *’अतुल वांदिले* यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दिव्यांग (अपंग) *लोकांना पावसाचे कपडे (रेनकोट)* देण्यात आले व तसेच *महिला सेने तर्फे अगदी गरीब मुलांना बूक,पुस्तके व चित्र काडण्याचे साहित्य देण्यात आले* व तसेच *वाहतूक सेनेतर्फे वृक्षारोपण ट्री गार्ड लावून वृक्ष रोपण अनेक ठिकाणी करण्यात आले.

व तसेच *प्रसिद्ध प्रमुख तर्फे अगदी झोपड पट्टी या भागातल्या महिलांना साडी वाटप करण्यात आले* व तसेच *शेतकरी सेने तर्फे अगदी गरजू शेतकऱ्यांना शेतात काम करण्यासाठी उपयोगी असणारे प्लॅस्टिक व काही साहित्य देण्यात आले* व तसेच *विद्यार्थी सेने तर्फे रिक्शा चालक काम मजदूर अशा शेकडो लोकांना छत्री वाटप करण्यात आले* अशा पद्धतीने शहरात ठीक-ठिकाणी सामाजिक उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबविण्यात आले.

यावेळी उपस्थित मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, मनसे जिल्हा सचिव सुनील भुते, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष रमेश घंगारे,वाहतूक सेना जिल्हाउपाध्यक्ष बच्चू कलोडे, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल सोरटे,मनसे शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष जगदीश वांदिले,शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष किशोर चांभारे,रुग्णसेवा जिल्हाध्यक्ष उमेश नेवारे,दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, दीव्यांग सेनेचे उपजिल्हाध्यक्ष गोपाळ कांबळे,शहर अध्यक्ष राजू सिन्हा,मनविसे तालुका अध्यक्ष शेखर ठाकरे,जितेंद्र भुते, नरेश चीरकुटे, अमोल मुडे, नितीन भुते, प्रसिद्धी प्रमुख जिल्हाध्यक्ष राजू मुडे,प्रशांत एकोणकर,किशोर भजभुजे,दिपक चांगल,परम बावने,अरविंद ठाकरे,अनिल भुते,सुनील खेकारे,किशोर पांडे,प्रशांत कुठे,गोलू भुते हरीश वाघ, दिनेश पिसे,अजय वाघ,निखिल ठाकरे,मिथुन नकाते,महिला सेना जिल्हा अध्यक्ष निता गजभे, उपजिल्हा अध्यक्ष संगीता घंगारे, तालुका अध्यक्ष सुचिता सातपुते, शहर संघटक सीमा तिवारी, शहर अध्यक्ष शीतल गेडाम,शहर अध्यक्ष किरण माशालकर,तालुका सचिव सविता भजभूजे,साधना सावरकर, चंदा साठोने सर्व मनसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते
——————————————