✒️घाटनांदूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

घाटनांदुर(दि.19जून):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयामधे प्रा.संघरत्नं कासारे यांना पीएच.डी ही पदवी प्राप्त करून यश मिळविले. उस्मानाबाद उपकेंद्र येथील त्यांचे संशोधन मार्गदर्शक डॉ. के. पी. हवाळ ,यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी संशोधन केले व यश संपादन केले.

त्यांच्या या घवघवीत यशा बद्दल रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम. के. पाटील, डॉ. आर. एम. तीगोटे, डॉ. पी. पी. दीक्षित, जे. ए. कुलकर्णी यांनी विशेष कौतुक करुन अभिनंदन केले.तसेच त्यांचे कार्यरत असलेले महावि्यालय कै. शंकरराव गुट्टे धर्मापूरी चे प्राचार्य डॉ. ताराचंद होळंबे व सर्व सहकाऱ्यांनी अभिंदन व शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED