✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधि)

परळी(दि.23जून):- काल रात्री वार्ड क्रमांक १४ चे सय्यद खुद्दुस व सय्यद मकसूद सह ५० च्या वर युवा पढींनी बहादूर सेठ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला .या कार्यक्रमा मध्ये कांग्रेस चे परळी तालुकाध्यक्ष अनिल मुंडे साहेब, माजी शहराध्यक्ष प्रकाशराव देशमुख, कांग्रेस चे ज्येष्ठ नेते बहादूर सेठ, ज्येष्ठ नेते विजय प्रकाश अवस्थी,युवक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते फरकुंद अली बेग,ऐतेशाम खतीब सर, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष सिकंदर शेख,युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अलीम शेख, शेख जावेद, सीएम साहेब, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या पक्ष सोहळ्यामध्ये ५०च्या वर लोकांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.१)सय्यद मकसूद २)सय्यद कुद्दुएस ३) सय्यद अरबाज़ ४)सय्यद सलीम ५) सय्यद महबूब ६) सय्यद मालिक ७) सय्यद अकबर ८) सय्यद मसीन ९) सय्यद फारूक १०) सय्यद हसीन व इतर लोकांनी पक्ष प्रवेश केले

——–
पुरोगामी संदेश करीता परळी वैजनाथ येथे विशेष प्रतिनिधी नियुक्त करणे आहे, त्वरीत संपर्क साधावा:-8605592830,9423608179

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED