✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.23जुन):-तालुक्यातील पिंपळगाव भोसले येथील ज्येष्ठ नागरीक,उत्कृष्ठ तबलावादक मा. श्री शामरावजी पिलेवान यांचे दि 22 जून रोजी सायंकाळी 5 वाजता मुत्रपिंड विकाराने दुःखद निधन झाले. ते चौ-याहत्तर वर्षाचे होते.

त्यांनी अनेक नाटक,दंढार , कव्वाली आदी रंगमंचीय कार्यक्रमात तबला, ढोलक आदी संगीतसाथ केली. त्याचे पश्चात त्यांची पत्नी, मुले, मुली,सुना,जावई , नातवंड आणि बराच आप्त परीवार आहे.

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED