✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.23जून):-भारतीय जनता पक्षाचे प्रेरणाश्रोत डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांना कडा येथील श्रीराम मंदीरात अभिवादन करण्यात आले.डॉ.मुखर्जी यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी भाजप बीड जिल्हा सचिव शंकर देशमुख,बाबुशेठ भंडारी,दिपक किबहुणे यांनी डॉ,मुखर्जी यांच्या बद्दल विचार व्यक्त केले.

याप्रसंगी ग्रा.प.सदस्य बंटी गायकवाड,बाळु देशमुख,सचिन शिंदे,प्रा.शाम सांगळे,राजु शिंदे,प्रा.मुस्ताक पानसरे,दिलीप परदेशी,मिलिंद देशमुख,भाऊसाहेब कर्डीले,महेश पवळ,अशोक खंदारे,अशोक पवळ,गंगा खेडकर,जयंत देशमुख,अरविंद देशमुख आदि उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED