ओबीसी महासंघ विद्यार्थी जिल्हाऊपाध्यक्षपदी दिपक शेषराव घुले

30

✒️प्रतिनिधी खामगाव(मनोज नगरनाईक)

खामगाव(दि.23जून):-ओबीसी चळवळ तळागाळापर्यन्त पोहचविण्याचे काम राष्टिय ओबीसी महासंघाच्यावतिने बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रा.डाँ अनिल अमलकार यांचे नेत्रुत्वात संपुर्ण जिल्ह्यात चालु आहे या चळवळीमध्ये विद्यार्थी। वर्गाचा सहभाग प्राधान्य क्रमाने असावा या करिता मलकापुर तालुक्यातील भालेगाव येथिल युवा।ं कार्यकर्ते दिपक शेषरावजी घुले यांची विद्यार्थी जिल्हाऊपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

यावेळी ओबीसी विद्यार्थी वर होणारे अन्याय त्यांच्या असलेल्या समस्या साठी लढा देण्यास संघटनेच्या माध्यमातुन न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न करत राहु असे यावेळी नवनियुक्त विद्यार्थी जिल्हाऊपाध्यक्ष धुले यांनी सांगितले, या नियुक्तीवेळे ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते ऊपस्थित होते