प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व आमदार प्रणिती शिंदे यांना अ. भा. कोळी समाज धुळे जिल्हा अध्यक्ष संतोष कोळी यांचे निवेदन

  38

  ✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

  दोंडाईच्या(दि.24जून):- नंदुरबार चौफुली येथील, सौरभ मंगल कार्यालयात शेतकरी कष्टकरी, विचार विनिमय, व काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता , आढावा, बैठकमेळावा, दोंडाईचा येथील ,भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, साहेब महिला प्रभारी अध्यक्षा आमदार ,प्रणिती शिंदे ,आमदार कुणाल पाटील, यांना दोंडाईचा शहरातील मेळाव्याप्रसंगी, येथील अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाज धुळे जिल्हातर्फे , महाराष्ट्राचे, विधानसभा परिषद चे माजी अध्यक्ष, तथा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे, अध्यक्ष, आमदार नानासाहेब पटोले, महिला आघाडीचे प्रभारी आमदार प्रणिती शिंदे, धुळे, मतदार संघातील आमदार कुणाल पाटील ,माजी खासदार बापू चौरे , माजी न्याय विधी, राज्यमंत्री डॉ हेमंतराव देशमुख माजी आमदार प्रा शरद पाटील , काँग्रेसचे राहुल माणिक माणिक इंदिरा काँग्रेसचे शहर अध्यक्ष वसंत चित्ते, दोंडाईचा येथील आढावा बैठक प्रसंगी, इत्यादींच्या उपस्थित ,अखिल भारतीय युवा कोळी समाजातर्फेप्रदेश अध्यक्ष नाना पटोले साहेब महिला प्रभारी अध्यक्ष आमदार प्रणाली शिंदे यांना निवेदनअखिल भारतीय युवा कोळी कोळी समाज धुळे जिल्हा अध्यक्ष तथा, केंद्रीय मानव अधिकार दिल्ली,चे उत्तर महाराष्ट्राचे महासचिव , संतोष राघो कोळी, वसंत कोळी जितेंद्र कोळी संजय कोळी, इत्यादीनी दिले.

  या,निवेदन असे की,धुळे नंदुरबार जळगाव नाशिक जिल्ह्यातील,आदिवासी टोकरे कोळी अनुसूचीत जमाती मधील त्रस्त व्यक्तींना शासन स्तरावारून प्रमाणापत्र ,व वैधता, प्रमाणपत्र मिळविण्यासाठी फार त्रास होत आहे. अनेक वर्षा पासून अन्याय सहन करितो आहेत, आदिवासी, टोकरे कोळी,कोळी महादेव, मल्हार, ढोर, डोंगर कोळी,जमाती हे शासनाचे चुकीचे धोरणामुळे खुप त्रस्त आहेत. भारतरत्न ,डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबानी आम्हाला संविधानिक अधिकार दिलेले आहेत.जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी दोन पेक्षा, जास्त पुरावे मागू नये, पडताळणी प्रमाणपत्र करिता रक्तातील नात्या पैकीच जास्त पुरावा मागू नये, शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याबाबत,ते हक्क मिळवण्यासाठी आम्ही अनेकदा धरणे आंदोलन व मोर्चे काढण्यास भाग पाडले.

  त्याचाच एक भाग म्हणजे हरदास कमीटी हे होय , अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाज ,दिल्ली अंतर्गत,महाराष्ट्र प्रदेश ,अध्यक्ष संजय शिरसाट डॉ, राजेंद्र सावळे यांच्या अध्यक्षतेखाली, धुळे जिल्हा अध्यक्ष संतोष कोळी पत्रकार जिल्हा संपर्कप्रमुख सैंदाणे मयूर कोळी रवींद्र देवरे जिल्हा निरीक्षक चोपड्याचे तालुका अध्यक्ष जितेंद्र कोळी चव्हाण सर वसंत बापू कोळी इत्यादींनी निवेदन देणे प्रसंगी उपस्थित होते,
  या समीतीवर जानकार व्यक्तीने काम करावे असे आम्हाला वाटत होते. जस्टीस हरदास हे सुध्दा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत, परंतू अशा अनुभव असलेले न्यायाधीशाकडून हुकूमशाहीची पाठराखन केली जाते. त्या वेळेस सुध्दा निवृत्त न्यायाधीश हे सुध्दा तीतकेस त्रासदायक असतात असे दिसून आले.

  हरदास समीतीने न्यायालयाचे निर्णय, तसेच लोक प्रतीनिधी यांनी दिलेले तक्रारी याचा विचार करणे गरजेचे होते,तसेच त्यात न्यायालयाचे निर्णय व लोक प्रतिधीनी यांचे निवदेनाचे कोणतेही शिफाराशी घेतलेल्या दिसत नाही.असे पाच मिनिटाच्या नाना पटोले साहेब आमदार प्रणिती शिंदे आमदार कुणाल बाबा पाटील धुळे जिल्ह्यातील जामनेर यांच्यासमोर कैफियत पत्रकार संतोष कोळी धुळे जिल्हा अध्यक्ष यांनी मांडण्यात आली