पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाचे लावले रोप

27

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.26जून):-धुळे तालुक्यातील नेर येथे सुहासिनींनी गुरुवारी वटपौर्णिमेचे व्रत केले. आपले सौभाग्य अखंड राहण्यासाठी वटवृक्षाची पुजा करून त्याला सात फेऱ्या घेत पतीच्या दीर्घआ युष्याची प्रार्थनाही केली.व त्याच दिवशी वटवृक्षाचे रोप लावून झाड मोठे व्हावे हि संकल्पना केली

नेर म्हसदी फाट्याजवळील संतोष बोरसे यांच्या घरामागील महादेवाच्या मंदिरालगत व पाझंरा नदी किनारी महादेव मंदिरालगत वडाच्या झाडाचे रोप लावण्यात आले. यावेळी डॉ. नंदन, पत्रकार संतोष ईशी, दिपक सोनवणे, राकेश जाधव, संतोष बोरसे, आदी उपस्थित होते.