शहानवाज मुजावर यांचा सत्कार

23

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.2जुलै):-युवा नेतृत्व मा.शहानवाज मुजावर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस पदी निवड झालेबद्दल राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे (अनुसूचित जाती)राज्य समन्वयक, सातारा जिल्हा काँग्रेस चे प्रभारी, महाविकास आघाडीचे नेते मा.विजयकुमार भोसले यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुशांत माने, बजरंग भोसले, लखन भोसले, दिपक माने राष्ट्रवादी काँग्रेसचे साहिल मुल्ला,अल्ताफ हजरत आदी मान्यवर उपस्थित होते.