?सतत चारही वर्ष एम डी आर टी बहुमान
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.8जुलै):- ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी गावचा संदीप जयस्वाल वयाच्या विसाव्या वर्षा पासुण विमा व्यवसायाला प्रारंभ करूण विमा प्रतीनीधी म्हणुन आपल्या विमा व्यवसायात यशोशीखर गाठले असुण नुकतेच बिआय टिव्ही वर आपले अनुभव कथण करन्यास नुकतीच निवड झाली बिआय टिव्हीवर संदीप जयस्वाल ने माणाचा तुरा रोवला .जीवण विमा निगम कॉर्पोरेशनचे स्वतःत्रं राष्ट्रीय पातळीवर बिआय टीव्ही चॅनेल असुण विमा निगम मध्ये सर्वात्कृष्ठ विमा व्यवसाय करनाऱ्या प्रतीनीधी चे बिआय टीव्हीवर अनुभव प्रसारीत केले जाते.
मागील विस वर्षा पासुण संदीप जयस्वाल हा आपल्या विमा ग्राहकाणां थेट संपर्क तसेच लग्न, वाढदिवस, पदोन्नती च्या शुभेच्छा देणे तसेच आपल्या ग्राहकांना भेट वस्तु देणे आदी बाबीमुळे विमा व्यवसायात यशोशिखर गाठले.संदीप जयस्वाल हा ब्रम्हपुरी शाखेतुण एम डी आर टी हा बहुमाण मिळवणारा पहिला विमा प्रतिनिधी ठरला तसेच सतत चारही वर्ष एम डी आर टी हा बहुमाण मिळालेले आहे.अनोळखी नागपुर सारख्या मेट्रोसिटीत जाऊण विमा व्यवसायाचे पाय रोवले . नंदणवण परिसरात स्वतःचे कार्यालय थाटले असुण ग्राहकांणा वेळोवेळी रिमाईडर पत्र देणे, कलेक्शन घेणे, ग्राहकांच्या अडचणीचे निवारण करणे आदी कार्य निरंतर सुरू आहेत.