मांडवा येथे ग्राम पंचायत व ग्रामस्ताच्या वतीने ५१ वृक्षांचे वृक्षारोपण

23

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि. मागील एका वर्षापासून कोरोणा (कोविड-१९) या महामारीच्या आजाराने थैमान घातले आहे .त्यामुळे कित्येक जणांना जीवाला मुकावे लागले आहे. मानवी शरीराला श्वासोश्वाँस घेण्यास होणारा त्रास म्हणजे शरीराला लागणारा ऑक्सिजनची कमतरता होय. ही कमतरता भासण्याचे कारण म्हणजे विविध कारणासाठी मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड ही निसर्गाची हानी भरून काढण्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून तसेच स्मशानभूमीचे सुशोभीकरण म्हणून पुसद तालुक्यातील मांडवा येथील स्मशानभूमी परिसरात ५१ विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.

या वृक्षारोपण व संवर्धन करण्यासाठी सरपंच सौ.अल्का ढोले, उपसरपंच विजय राठोड,सचिव मंगेश देशमुख, ग्रा.पं.सदस्य गोपाल मंदाडे, सौ.कमल राठोड,सौ. कविता आडे, सौ.संगिता गजभार, सौ.शालिनी धाड,सौ.जयश्री आबाळे, सौ.आरती पुलाते,तसेच ग्रामस्त विनोद टेकाळे, पंजाब राठोड, संतोष राठोड, ओमप्रसाद घुक्से, सावन दाढे, अविनाश आबाळे, गजानन पुलाते, बाळासाहेब ढोले, प्रशांत गावंडे, भगवान धाड,सतिष मंदाडे, संतोष पुलाते, रामदास वानखेडे, विष्णू ईखार, बाळु चव्हाण, प्रदिप आबाळे, शरद साखरे, समाधान आबाळे, कृष्णाई महिला बचत गट माविम, उमेश पुलाते,अथक परिश्रम घेतले.

तर यावेळी सचिव मंगेश देशमुख,उपसरपंच विजय राठोड, पो.पा.दत्तराव पुलाते,ग्रा.पं.सदस्य गोपाल मंदाडे, धर्मा राठोड, गोधाजी सुपले, अरुण मंदाडे, थावरा जाधव, तुकाराम चव्हाण, हरिभाऊ आबाळे,सुदाम ढोले, भारत ढोले, प्रकाश ढोले, रमेश ढोले, कैलास राठोड, बाळु धाड, जयाजी आबाळे, विष्णू ईखार,बजरंग पुलाते, योगेश पुलाते, अविनाश आबाळे,प्रदुम्न आबाळे, महादेव बोरकुट , गौवर्धन ईखार, शरद आबाळे ,शेषराव जाधव,किरण ढोले, संदिप ढोले,विश्वास कांबळे, प्रविण कांबळे,प्रविण राठोड, तसेच ईत्यादी रहिवासी उपस्थित होते.