नेहरू विद्यालयातून वर्ग 10 मधून प्रथम कु मोनिष्का मनोज हजारे

29

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.24जुलै):-नुकताच वर्ग 10 वी एप्रिल 2021चा निकाल जाहीर झाला असून नेहरू विद्यालय चिमूर येथील इंग्रजी माध्यम वर्ग 10 मधून कु मोनिष्का मनोज हजारे या विद्यार्थीनी 500 पैकी 453 गुण घेत 90.60 टक्के घेऊन प्रथम आली .

भारतीय जनता युवा मोर्चा माजी तालुका अध्यक्ष मनोज हजारे यांची कु मोनिष्का कन्या असून1 तिच्या यशाबद्दल प्राचार्य सुधीर पोहनकर, निशिकांत मेहरकुरे, विलास वडसकर ,मुरलीधर कामडी ,देवतळे , उमरे मॅडम आदी शिक्षकांनी अभिनंदन केले.