वर्धा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील होत असलेला पेट्रोल पंप बंद करा

20

🔸आबेङकर राईट पॅथर्स ची मागणी

✒️मो.इकबाल पैलवान(विशेष प्रतिनिधी)

वर्धा(दि.27जुलै):- येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उभारण्यात येत असलेल्या पेट्रोल पंप च्या कामाला बंद पाडण्याकरिता वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या माध्यमाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना आंबेडकराईट पँथर्स ऑफ इंडिया च्या प्रदेश अध्यक्ष रानीताई मेश्राम, आशिष कांबळे आंबेडकराईट पँथर्स ऑफ इंडिया वर्धा तालुका अध्यक्ष, सरिता भगत पोलीस मित्र तथा आंबेडकराईट पँथर्स ऑफ इंडिया सहसचिव, परवीन शेख जब्बार आंबेडकराईट पँथर्स ऑफ इंडिया वर्धा सचिव, विशाल सोमकुवर, दादासाहेब बोरकर आंबेडकराईट पँथर्स ऑफ इंडिया वर्धा कार्याध्यक्ष, संजीवनी पाटील आंबेडकराईट पँथर्स ऑफ इंडिया वर्धा सचिव, महेंद्र मोकडे आंबेडकराईट पँथर्स ऑफ इंडिया वर्धा सचिव यांच्या उपस्थितीमध्ये सविनयपूर्वक निवेदन सादर करण्यात आले आहे