लोकशाहीर अण्णा भाऊ साठे

27

यांच्या जयंतीनिमित्त विद्रोही कविता वाचन स्पर्धा

 

—————————————

*निर्मिती प्रकाशन, कोल्हापूर*
आयोजित
*विना शुल्क*
—————————————
*भव्य खुल्या स्वलिखित*
*विद्रोही कविता वाचन स्पर्धा*
—————————————
महाराष्ट्रातील खास विद्रोही
काव्य रसिकांसाठी
*विद्रोही कविता वाचन स्पर्धा*
—————————————
बक्षिसे
*प्रथम क्रमांक*
15,000/- (पंधरा हजार) रक्कमेचे कवितासंग्रह
—————————————
*द्वितीय क्रमांक*
10,000/- (दहा हजार) रक्कमेचे कवितासंग्रह
—————————————
*तृतीय क्रमांक*
(5,000/- (पाच हजार) रक्कमेचे कवितासंग्रह
—————————————
*कवितेचा व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख*
5 नोव्हेंबर 2021 पर्यंत रात्री 10 पर्यंत
—————————————
*Views आणि Likes गृहीत धरण्याची तारीख*
20 नोव्हेंबर 2021 रात्री 10 पर्यंत
—————————————
*कविता वाचन स्पर्धेचा निकाल*
26 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 3:00 वा.
(संविधान दिन)
—————————————
निकाल
*निर्मिती प्रकाशन*
या Facebook पेजवरून व You Tube चॅनलवरून जाहीर केला जाईल.
—————————————
*नियम व अटी*
1. स्पर्धकांना कोणतीही वयोमर्यादा आणि जाती-धर्माचे बंधन नाही.
2. कवितेचे वाचन मराठी भाषेत असावे, कविता स्वलिखितच असावी, कवितेला विषयांचे बंधन नाही, कविता वाचन कालावधी हा जास्तीत जास्त 4-5 मिनिटांचा असेल. कवितेचा व्हिडीओ बनविताना मोबाईल आडवा धरून व्हिडीओ शूट करावा. आम्हाला पाठवलेला व्हिडीओ एडिट केलेला व यापूर्वी कोठेही प्रसारित झालेला नसावा.
3. स्पर्धकांनी आपल्या स्वलिखित विद्रोही कविता वाचनाचा व्हिडीओ आजपासून
*दि. 5 नोव्हेंबर 2021* पर्यंत कधीही
9822472109
8830102475
या दोन्ही व्हाट्सएपच्या नंबरवर खात्रीपूर्वक पोहोचेल असा
*आपल्या कवितेचे नाव*
*आपले संपूर्ण नाव*
*पत्ता व संपर्क क्रमांकासह पाठवावा.*
व्हिडिओ पाठवल्यानंतर खालील फोनवर फोन करून कळवावे.
4. तुमच्या विद्रोही कवितेचा व्हिडिओ
*निर्मिती प्रकाशन*
या
*You Tube चॅनेलवर*
आणि
*निर्मिती प्रकाशन*
या
*Facebook पेजवर*
एकाचवेळी प्रसिद्ध केला जाईल.
संबंधित कवींना त्यांच्या कवितेच्या दोन्ही लिंक पाठवल्या जातील. त्या दोन्ही लिंक कवींनी व त्यांच्या हितचिंतकांनी आपल्या संबंधितांना पाठवाव्यात व शेअर कराव्यात.
6. *अतिमहत्त्वाचा नियम*
विद्रोही कवितेचा *आशय, विषय, मांडणी, सादरीकरण*
आणि
कवी व त्यांच्या हितचिंतकांकडून शेयर केलेल्या तुमच्या कवितेच्या व्हिडिओला
*निर्मिती प्रकाशन*
या
*You Tube चॅनेल*
आणि
*Facebook पेज*
वरील मिळणारे
*Views आणि Likes*
यावरून विद्रोही कविता स्पर्धेचे गुणांकन केले जाईल.
8. कवींनी आपल्या विद्रोही कवितेचा व्हिडीओ लवकर पाठविल्यास *Views आणि Likes* वाढण्यास मदत होऊ शकते.
9. विद्रोही कविता वाचन महास्पर्धेमधील काही निवडक *कविता ISBN क्रमांक* असलेल्या संपादित कवितासंग्रहात कवींच्या नावासह प्रसिद्ध केल्या जातील.
10. पहिल्या तीन कवितेची निवड केल्यानंतर अनुक्रमे 15 हजार, 10 हजार व 5 हजार रुपयांच्या रक्कमेचे कवितासंग्रह निर्मिती प्रकाशनच्या ऑफिसमधून स्वतः घेऊन जाणे बंधनकारक असेल.
9. परिस्थितीजन्य काही बदल झाल्यास ते आपणास कळविण्यात येतील.
—————————————
*निर्मिती प्रकाशन, कोल्हापूर*
*आदित्य सभागृह,*
873, क/2, सी वॉर्ड,
सिध्दीश्री प्लाझा, उमा टॉकीज चौका जवळ,
सिद्धिविनायक मंदिरासमोर, राजाराम रोड,
कोल्हापूर-416002
—————————————
अधिक माहितीसाठी संपर्क
*अनिल म्हमाने*
09822472109
09890554340
*मंदार पाटील*
09049959637
*सुरेश केसरकर*
09823949559
*प्रा. शोभा चाळके*
07447476667
*प्रा. करुणा मिणचेकर*
09921864129
*डॉ. दयानंद ठाणेकर*
08788103877
—————————————
हा मेसेज इतर विद्रोही काव्य रसिकांच्या पर्यंत जास्तीत जास्त पाठवावा ही विनंती.
—————————————
*घरी रहा! सुरक्षित रहा!!*