युवकांनी संधीचे सोने करावे- आमदार राजेश एकडे

64

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

मलकापूर(दि.3ऑगस्ट):-विधानसभा युवक कॉग्रेसची कार्यकारणी जाहीर कळळरण्यात आली.सदर नियुक्तीमुळे आपणास सामाजिक,राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी एक संधी मिळाली आहे आपण सर्वांनी या संधीचे सोने करावे,मी सदैव तुमच्या सोबत आहे,आपणास आपले राजकीय स्थान,पक्षाचे संघटन वाढीसाठी आपापल्या भागात पक्ष मजबूत करण्यासाठी अहोरात्र मेहनत करावी असे मनोगत यावेळी व्यक्त केले….!!

मलकापुर तालुका युवक कॉग्रेसची कार्याकारणी खालील प्रमाणे जाहीर करण्यात आली.

१)अमोल पाटील- कार्याध्यक्ष२)दिपकसिंह मोरे-ऊपाध्यक्ष ३)संदीप चोरे पाटील-कोषाध्यक्ष ४)सागर ठाकरे-ऊपाध्यक्ष ५)प्रभाकर जवरे-ऊपाध्यक्ष ६)संतोष भोंबे-महासचिव ७)प्रतिक पाटील महासचिव ८)संतोष भगत-समन्वयक ९)राहुल मःडवाले-समन्वयक १०)सुनिल बोरले-समन्वयक ११)देवानंद तायडे -सचिव १२) तेजस घुले पाटील-सचिव१३) किशोर पाचपांडे-सचिव१४) निखील कोळी-सोशल मिडीया प्रमुख१५)निलेश बोरसे- सर्कलप्रमुख(देवधाबा) १६) सचिन थारकर(स.प्रमुख धरणगाव)१७)अनंत तायडे (स.प्रमुख वाकोडी)१८)शेख कलिम शेख कय्युम-(सं.प्रमुख ऊमाळी)१९)शेख नफीस शेख बशीर-स.प्रमुख वडोदा)२०)भगवान गाढे-संघटन सदस्य २१)सागर बोरसे-संघटन सदस्य २२)शेख शरीफ शेख गफ्फार-संघटन सदस्य २३)सुरज धांडे-संघटन सदस्य २४) सतिष भामंदे-संघटन सदस्य २५) ऊखर्डा तांदुळकर-संघटन सदस्य २६)योगेश वाघ-संघटन सदस्य २७)ईश्वर भदाले-मलकापुर विधानसभा प्रसिद्धी प्रमुख २८)अतुल खोडके-समन्वय मलकापुर विधानसभा २९ ) मनोज चव्हाण याप्रमाणे सर्व पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले….!!!

यावेळी कॉग्रेस पक्षाचे जेष्ट नेते अॕड.श्री.साहेबराव मोरे,हाजी रशीदखान जमादार,श्री.सोपानभाऊ शेलकर,श्री.रमेशभाऊ खाचणे,श्री.प्रविणभाऊ क्षिरसागर,महाराष्ट्र प्रदेश चे सरचिटनीस श्री.विजयसिंह राजपुत,युवक कॉग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्री.मनोजभाऊ कायंदे,युवक कॉग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष श्री.संभाजीभाऊ शिर्के,कॉग्रेस कमिटीचे ता.अध्यक्ष श्री.बंडुभाऊ चौधरी,कॉग्रेस कमिटी चे ता.उपाध्यक्ष श्री.राजुभाऊ जवरे नांदुरा ता.अध्यक्ष श्री.भगवानभाऊ धांडे,शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.राजुभाऊ पाटील,श्री.समाधान इंगळे सर,श्री.अनिलभाऊ मुंधोकार,युवक कॉग्रेस चे विधानसभा अध्यक्ष श्री.बंटीभाऊ पाटील,युवक कॉग्रेस चे ता.अध्यक्ष अॕड.श्री.दिलीपभाऊ बगाडे,युवक कॉग्रेस चे ता.ऊपाध्यक्ष श्री.सागर ठाकरे युवक कॉग्रेस चे शहर अध्यक्ष श्री.तुषार साबळे,युवक चे महासचिव श्री.सिंद्धातभाऊ इंगळे,जमिल जमादार,श्री.आकाशभाऊ ढोलकर,श्री.भुषण सनिसे व इतर सर्व मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते…..!!