माजी राज्यमंत्री बदामराव आबा पंडित यांनी तलवाडा येथील शर्मा कुटुंबाच्या घरी भेट देऊन सांत्वन केले

24

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

गेवराई(दि.4ऑगस्ट):-तालुक्यातील तलवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते रंजीत शर्मा यांचे वडील राजु शर्मा यांचे दुखत निधन झाल्याने शर्मा कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य युवराज तात्या डोंगरे शिवसेना नेते गोविंद जोशी राजाभाऊ खिस्ती ग्रामपंचायत सदस्य पिंटू गर्जे राजाभाऊ विटेकर ग्रामपंचायत सदस्य निखिल करडे शिवसेना सर्कल प्रमुख रफिक शेख आदी उपस्थित होते.