…..आता भ्रष्टाचार होत नाही?

43

पुरोगामी संदेश (साप्ताहिक/ई-पेपर/वेब पोर्टल)च्या अंदाजानुसार आता कोणतेही अधिकारी/कर्मचारी लाच घेत नाहीत किंवा भ्रष्टाचार करीत नाहीत.आमचा अंदाज चुकीचा असल्यास लेखी पुराव्यानिशी आमचे सोबत संपर्क साधावा.

पुराव्यात सत्यता आढळुन आल्यास पुरोगामी संदेश मध्ये विनामूल्य प्रसिद्धी देण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत.

✒️सुरेश दौलतराव डांगे(संपादक पुरोगामी संदेश,चिमूर(चंद्रपूर)मो. 8605592830
इ-मेल- purogamisandesh@gmail.com
वेबसाईट-www.purogamisandesh.in