ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथे श्री.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार संघाच्या वतीने फळं वाटप

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील)

धरणगाव(दि.4सप्टेंबर):- येथे आज बुलंद पोलीस टाइम्स पोर्टलचे प्रतिनिधी योगेश पी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळं वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. व याप्रसंगी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष ऍड. व्ही एस भोलाणे, शहराध्यक्ष लक्ष्मणराव माळी व सत्कारार्थी योगेश प्रकाश पाटील यांनी रुग्णांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

यावेळी बुलंद पो.टा. उपसंपादक पी एम पाटील, पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष सतीश शिंदे, लोकनायकचे संपादक जितेंद्र महाजन, योगेश नवनीत माळी, दै सामनाचे बाळासाहेब जाधव, महाराष्ट्र न्यूजचे दिनेश पाटील, लोकसारथीचे हर्षल चौहान, दै पुण्यप्रतापचे राजेंद्र वाघ, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, नगरसेवक नंदू पाटील, उद्योगपती वाल्मिक पाटील, हेमंत चौधरी, रवींद्र जाधव, संजय पाटील, मूकबधिर शाळेचे वाल्मीकराव पाटील, अनंत जाधव, आर एच पाटील, चंदू पाटील, किशोर पाटील, गुरुप्रसाद पाटील आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED