राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री.सुरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदखेडा विधानसभा आढावा बैठक

72

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.५सप्टेंबर):-रोजी शिंदखेडा येथील काकाजी मंगल कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष श्री.सुरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदखेडा विधानसभा आढावा बैठक पार पडली.

यावेळी धुळे जिल्ह्याचे माजी अध्यक्ष श्री किरण नाना शिंदे,माजी जिल्हाध्यक्ष श्री संदीप दादा बेडसे,महीला जिल्हाध्यक्षा ज्योतीताई पावरा, महीला कार्याध्यक्षा संजीवनी गांगुर्डे, तालुकाध्यक्ष डॉ कैलास ठाकरे,युवक प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे, प्रदेश सचिव सुमित पवार, ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष सुरेश महाजन,युवक जिल्हाध्यक्ष मयुर बोरसे, शिंदखेडा शहराध्यक्ष प्रविण पाटील, दोंडाईचा शहराध्यक्ष एकनाथजी भावसार, युवक तालुकाध्यक्ष चिराग माळी, विधानसभा क्षेत्रप्रमुख दुर्गेश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष कमलाकर बागले, डॉक्टर सेलचे अध्यक्ष श्री शांताराम पाटील, बलवंत सिसोदे, उपाध्यक्ष प्रकाश तात्या,दिपक जगताप, उपाध्यक्ष मिलिंद देसले,आधार आबा, उपाध्यक्ष निखील पाटील, पंचायत समिती सदस्य भगवान भिल, शहराध्यक्ष भुषण पाटील, दादाभाई कापुरे,दयाराम कुवर,गोपी पवार,भुषण माळी, भैय्या पाटील,शानाभाऊ कोळी,राहुल माळी,जहुर खाटीक,राजुदादा पाटील, निलेश पाटील, योगेश पाटील,युवराज साळूंके, विकास धनगर,ललीत कारंजकर, महेश पाटील,शाम पाटील,संजोग राजपुत,विशाल भामरे,छत्रपाल पारधी,देविदास कोळी,रवी बापु,मित्तल बेहेरे,मयुर पाटील,गोपाल कोळी,चंदु पाटील,नरेश शिरसाठ, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष संदीप दादा बेडसे तसेच जिल्हाध्यक्ष किरण नाना शिंदे,एकनाथजी भावसार, सुरेश महाजन, डॉ कैलास ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले व प्रदेश युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यांना विचारपूस करत पक्ष संघटना मजबूत करण्याबाबतच्या सुचना केल्या.