शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने अंगणवाडी सेविकांचा सत्कार

✒️सुरेश राठोड(कोल्हापूर प्रतिनिधी)

कोल्हापूर(दि.5सप्टेंबर):-शिक्षकांच काम हे विध्यार्थी घडनवण्याच आहे…. *म्हणूनच आज या शिक्षण देण्याचा कार्याला शुभेच्छा व सन्मान म्हणून आज शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत मांडरे यांच्या नियोजनातुन 25 अंगणवाडी सेविकांचा शाल व सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला….

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हा प्रमुख विजय देवने, उपजिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, युवासेना जिल्हा अधिकारी मंजित माने, शहर प्रमुख शिवाजी जाधव, यांच्या सह महिला आघाडीच्या पदाधिकारी यांच्या हस्ते या सर्वांचा सन्मान करण्यात आला..*

*या प्रसंगी माहीला आघाडी शहर प्रमुख मेघना पेडनेकर, उपजिल्हा संघटीका महिला आघाडी स्मिता सावंत मांडरे, शिवसेना तालुका प्रमुख बागेश्री देशपांडे, प्रीती क्षीरसागर,दीपा देशपांडे, दीपाली शिंदे, सुनीता हानीमनाळे, गीतांजली ठोमके, यांच्या सह अंगणवाडी शिक्षिका मंगल पवार, आशा वर्कर वैशाली इंग्लजकर व जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या*

महाराष्ट्र, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED