मा.लक्ष्मण लटपटे प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांना जीवन गौरव पुरस्कार सन्मानित

26

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

परभणी(दि.6सप्टेंबर):- येथे बीरघुनाथ हॉल पोलीस मुख्य कार्यालय समोर आज शिक्षक दिनाच्या निमित्त जयहिंद सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित महाराष्ट्र गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला यामध्ये महाराष्ट्रातील 21 पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहेत.आज पर्यंत पूर्ण भारतातून 600 च्या अधिक पुरस्कार सन्मानित स्वतःच्या जीवाचीपूर्वा न करता यांनी मानव जीवनात आले.

आपले काहीतरी देणे आहे म्हणून काम केले गोरगरिबांच्य मदतीचा हात त्यांनी पुढे ठेवला त्यांना लक्ष्मण लटपटे प्रदेश अध्यक्ष ओबीसी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सदस्य डीडी किसान दूरदर्शन,दक्षता अधिकारी ऑल इंडिया अँन्टी कमिटी महाराष्ट्र राज्य यांना जीवन गौरव पुरस्कार सन्मानित करण्यात कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष मा.आ. सुरेश आण्णा धस माजी मंत्री महाराष्ट्र राज्य,शुभहस्ते मा.आ. मा.आमदार डॉ.राहुल पाटील साहेब परभणी विधानसभा आमदार, विशेष सत्कारमूर्ती मा. खा. तुकाराम रेंगे पाटील प्रदेश उध्यक्ष महाराष्ट्र कांग्रेस, मा. इंजिनीयर आर डी. मगर मा.भगवानराव वाघमारे उपमहापौर परभणी महापालिकाविलंबमा. इम्रान राही प्रसिद्ध हिंदी कवी महाराष्ट्र राज्य मा. डॉ.के.के पाटील प्राचार्य शंकरराव चव्हाण महाविद्यालय नांदेड मा.जे. डी. शाह प्रसिद्ध समाजसेवक
आयोजक सत्तार इनामदार अध्यक्ष जयहिंद सेवाभावी शिक्षण संस्था महाराष्ट्र..

या कार्यक्रमांना उपस्थिती कामगार सेलचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राष्ट्रवादी इरफान पटेल औरंगाबाद,माधव इंगळे अध्यक्ष वडार समाज ओबीसी फाउंडेशन मराठवाडा,मुशरफ खान उपाध्यक्ष कांग्रेस अल्पसंख्य मराठवाडा,परमेश्वर जवादे होमगार्ड शहराध्यक्ष परभणी अशोक जाधव सामाजिक कार्यकर्ते
तबु पटेल,अरुण इमानदार,हबीब इमानदार,सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लक्ष्मण लटपटे यांना जीवन गौरव पुरस्कार सन्मानित करण्यात आले.