नाशिक विनापरवाना पिस्तुल बाळगणार्‍या तरुणास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

✒️विजय केदारे(विशेष,प्रतिनिधी नासिक)

नासिक(दि.7सप्टेंबर):- येथेविना परवा परवाना पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणास पोलिसांनी ठोकले बेड्या नारायण बापू नगर येथे पिस्तूल घेऊन फिरत होता त्याच्या ताब्यातून गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे सुमारे वीस हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ललित भगवान चौधरी व राहणार रोड असे संशयिताचे नाव आहे.

चौधरी सोमवारी दिनांक सात सायनकाल सुमारास कॅनल रोड भागात पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सापळा लावून ते ताब्यात घेतले असता अंग झडतीत विनापरवाना गावठी बनावटीचा आणि जिवंत काडतुसे असा सुमारे वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याप्रकरणी पोलीस नाईक विनोद यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार गोडसे करीत आहेत

Breaking News, क्राईम खबर , महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED