माळशिरस तालुक्यातील ७ कोटी ४६ लाख ४५ हजार रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

✒️नागेश खूपसे(सोलापूर,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.8सप्टेंबर):-माळशिरस तालुक्यातील गिरझणी, येळीव, पुरंदावडे, जाधववाडी, कन्हेर, सदाशिवनगर, तिरवंडी, चाकोरे, कदमवाडी, मारकडवाडी व फोंडशिरस या गावातील सुमारे ७ कोटी ४६ लाख ४५ हजार रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आ. रणजितसिंह मोहिते पाटील व आ. राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.*

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून २ कोटी ५५ लाख रुपये मंजूर झालेल्या गिरझणी ते संग्रामनगर रस्त्याचे भूमीपूजन, मौजे येळीव येथे दलित वस्ती सुधार योजनेतून मंजूर झालेल्या मोहिते वस्ती पाणीपुरवठा योजनेसाठी ३ लाख, जाधववस्ती पाणीपुरवठा योजनेसाठी २ लाख, मोहितेवस्ती हायमास्टसाठी १ लाख ३५ हजार, वाडी नंबर २ धाईजे वस्ती रस्तासाठी ४ लाख, धाईजेवस्ती पेव्हिग ब्लॉकसाठी ३ लाख, धाईजेवस्ती हायमास्ट दिवा बसवणे असे एकूण १४ लाख ७० हजार रुपये, तसेच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून येळीव ते मेडद रस्त्यासाठी २ कोटी ७५ लाख, मौजे पुरंदावडे येथे जिल्हा ग्रामीण विकास योजनेतून मंजूर झालेल्या पुणे-पंढरपूर रोड ते पाटील वस्तीसाठी १४ लाख, मौजे जाधववाडी येथे दलित वस्ती सुधार योजनेतून भोंडवेवस्ती, सिद्दार्थनगर, गावठाण रस्त्याचे, गणेशनगर, धाईजे वस्ती, मिसाळवस्ती हायमास्ट दिव्याचे, गणेश नगर बंदिस्त गटार कामासाठी २१ लाख ५ हजार, मौजे कन्हेर येथे जिल्हा ग्रामीण विकास योजनेतून मंजूर झालेल्या लक्ष्मीनगर ते लवटे वस्ती रस्त्यासाठी १५ लाख, मौजे सदाशिवनगर येथे दलित वस्ती सुधार योजनेतून ओहाळवस्ती, लांडगीरमळा, कामगार कॉलनी, खुडेवस्ती करेवस्ती मोहितेवस्ती रस्ता खडीकरण, ओहाळवस्ती बंदिस्त गटार, ओहाळवस्ती हायमास्ट दिवा या विविध कामासाठी २८ लाख ३५ हजार, मौजे चाकोरे येथे जिल्हा ग्रामीण विकास योजनेतून मंजूर झालेल्या चाकोरे चाकाटी ते जिल्हा हद्द, चाकोरे ते कुंभारवस्ती रस्त्यासाठी २९ लाख, मौजे तिरवंडी येथे जिल्हा ग्रामीण विकास योजनेतून मंजूर झालेल्या तिरवंडी ते बंधारा रस्ता, तिरवंडी ते सरगर वस्ती, तिरवंडी ते रेडणी जिल्हा हद्द, तिरवंडी ते वाघमोडे रस्त्यासाठी ४८ लाख, मौजे कदमवाडी येथे जिल्हा ग्रामीण विकास योजनेतून मंजूर झालेल्या कदमवाडी ते मारकडवाडी रस्त्यासाठी २४ लाख, मौजे फोंडशिरस येथे जिल्हा ग्रामीण विकास योजनेतून मंजूर झालेल्या कदमवाडी ते मछिंद्र वाघमोडे वस्ती रस्त्यासाठी ९ लाख असे एकूण ७ कोटी ४६ लाख ४५ हजार रुपये कामाचे भूमिपूजन आ. रणजितसिंह मोहिते पाटील व आ. राम सातपुते यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीच्या सभापती शोभाताई साठे, उपसभापती प्रतापराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, पंचायत समिती माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, गणपतराव वाघमोडे, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सरगर, भारतीय जनता पार्टी माजी तालुका अध्यक्ष सोपान नारनवर, जिल्हा परिषद सदस्य राहुल वाघमोडे, संगीता मोटे, संजय मोटे, अर्जुन धाईंजे, हनुमंत पाटील, शिवामृत दुध संघांचे व्हा. चेअरमन सावता ढोपे, विद्याताई वाघमोडे, माजी पंचायत समिती सभापती सुभाष कुचेकर, शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक धोंडीराम नाळे, शिवाजी गोरे, नारायण सालगुडे, संचालक लक्ष्मण शिंदे, हनुमंत शिंदे, सचिन रणवरे, केशव कदम, सरपंच विष्णूपंत घाडगे, शिवाजी जाधव, विलास निंबाळकर, पोपट माने, आशा ओवाळ, तुकाराम वाघमोडे, पोपट गरगडे, अज्ञान वाघमोडे, भाऊसाहेब वाघमोडे, माजी सरपंच किसन मारकड, धर्मराज माने, देविदास ढोपे यांच्यासह गिरझणी, येळीव, पुरंदावडे, जाधववाडी, कन्हेर, सदाशिनगर, तिरवंडी, चाकोरे, कदमवाडी, मारकडवाडी व फोंडशिरस या गावातील सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, चेअरमन, विविध संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यातील गिरझणी, येळीव, पुरंदावडे, जाधववाडी, कन्हेर, सदाशिवनगर, तिरवंडी, चाकोरे, कदमवाडी, मारकडवाडी व फोंडशिरस या गावातील सुमारे ७ कोटी ४६ लाख ४५ हजार रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आ. रणजितसिंह मोहिते पाटील व आ. राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.

खान्देश, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED