जनुना येथे एकनिष्ठा फाउंडेशन ची शाखा स्थापन

✒️मनोज नगरनाईक(खामगाव प्रतिनिधी)

खामगांव(दि.9सप्टेंबर):-तालुक्यातील जनुना तलाव येथील युवकांनी सुरजभैय्या यादव यांच्या गौ-सेवा रुग्णसेवा रक्तसेवा कार्याची दखल घेत एकनिष्ठा फाउंडेशनची शाखा स्थापन केली. जनुना बस स्टॉप वर एकनिष्ठा फाउंडेशन पाटी शाखेचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी सुरजभैय्या यादव, जितेंद्र मच्छरे,जनुना शाखाप्रमुख संतोष गुरेकार, शाखाध्यक्ष पुरषोत्तम कोळसे, नंदू गोरे, सचिव ज्ञानदेव डवंगे, पुरषोत्तम हरमकार, प्रसिद्धी प्रमुख गोपाल वाळके, विष्णु हटकर, संपर्क प्रमुख सोपान बूंदे, कैलास गावंडे सदस्य सोपान सुळोकार, विशाल डवंगे, आकाश गोरे, मधुकर डवंगे, प्रदीप गोरे, हरिभाऊ डवंगे, योगेश तानकर, सुनील गोरे, मनोहर हरमकार, भरत सुळोकार, किसन गावंडे, पवन कुळकर्णी, प्रकाश गुरेकार, अशोक डवंगे, सोपान हरमकार, विशाल पारस्कर, विठ्ठल हरमकार, कडू गुरेकार, शुभम गावंडे, गोपाल वानखडे, रवी हटकर, गणेश कोंडे, योगेश पारस्कर, सागर सायकळे, ज्ञानेश्वर पाटील, पंकज सुळोकार, मुन्ना झिने, अरूण पारस्कर, नाना महाराज, कैलास सुळोकार, सतिष वरहाडे, अमोल हरमकार, निलेश हरमकार, निखिल हजारे, जगन कोंडे, संभाजी मापारी यांच्यासह असंख्य लोकांनी एकनिष्ठा फाउंडेशन मध्ये प्रवेश घेतला अशी माहिती संतोष गुरेकार यांनी दिली.

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED