नायगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा- अ.भा.छावा संघटना

✒️नायगाव(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नायगाव(दि.9सप्टेंबर):-अ.भा.छावा संघटनेच्या वतिने नायगाव तालुक्यातील ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50000 रूपयांची आर्थिक मदत देऊन संपूर्ण तालुक्यात पिक विमा लागु करावा यासाठी मा.तहसिलदार शिंदे साहेब यांना निवेदन देण्यात आले.

त्यावेळी तालुकाध्यक्ष प्रताप पाटील कदम वि.आ.तालुकाध्यक्ष बालाजी पाटील धनंजकर, श्रीहरी पाटील सोमठाणकर, तालुका संपर्क प्रमुख साई पाटील मोरे, सुमित कल्याण, मणिक चव्हाण, ता.सरचिटणिस दता पाटील धनंजकर, तालुका उपाध्यक्ष आकाश पा.कल्याण, तालुका ता वि.आ.संपर्क प्रमुख गणेश जाधव, तालुका सचिव गोपाळ ढगे, ता कार्याध्यक्ष योगेश शिंदे, सालेगाव सचिन सांगविकर, बालाजी ढगे ,रूईकर शाखा अध्यक्ष धनंज नागनाथ सुर्यवंशी, बालाजी सुर्यवंशी, श्रीकांत सुर्यवंशी, शेतकरी माधव बाबाराव सुर्यवंशी, दतकृष्ण हंबर्डे, संजय सुर्यवंशी, मालु मिस्री गणगोपल्ले अन्य शेतकरी बांधव उपस्थित होते*..

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED