भुजबळ ‘सदन’ प्रकरणातून दोषमुक्त : येवल्यात जल्लोष

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४

येवला(दि.10सप्टेंबर):-महाराष्ट्रा मध्ये खळबळ उडवून देणाऱ्या दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या कथित बंदकाम घोटाळा प्राकरणी व अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा. छगन भुजबळ साहेब यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्या मूळे भुजबळ यांच्या मतदार संघ असलेल्या येवल्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि भुजबळ समर्थकांनी विंचूर चोफुलीवर फटाक्यांची अतिष बाजी करत एकमेकांना पेढे भरवत एकच जल्लोष केला.

या प्रकरणी मोहन शेलार आणि सुनील पैठणकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केले आहे, ‘सत्य परेशान हो सकता है, पराजीत नाही” असे सुनील पैठणकर यांनी आपल्या शब्दात सांगितले.तसेच अंदरसुल येथील महात्मा फुले चौकात देखील गुलाल उधळून व फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED