आष्टीत कोरोना संसर्ग वाढला,काळजी घ्या…!!!

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.10सप्टेंबर):- कोरोना संसर्ग वाढला
आहे.सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.आज बीड जिल्ह्यातील किती पॉझिटिव्ह वाचा – बीड जिल्ह्यातील कोरोना रूग्णाचा आकडा हळुहळु कमी होऊ लागला आहे.मात्र आष्टी तालुक्यातील कोरोनाला ब्रेक लागत नाही.जिल्हा प्रशासनाला आज शुक्रवारी प्राप्त झालेल्या २७६५ अहवालात ७९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

यामध्ये बीड शहरासह तालुक्यात १८ रूग्ण आढळले आहेत.तर २६८६ जण निगेटिव्ह आले आहेत.पॉझिटिव्ह मध्ये बीड १८,अंबाजोगाई तालुक्यात ८,आष्टी ३३,धारूर १, गेवराई ५, केज ५,माजलगाव ०, परळी ०, पाटोदा ४,शिरूर १ आणि वडवणी तालुक्यात ५ रूग्ण आढळले आहेत.

कोरोना ब्रेकिंग, महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED