मराठा सेवा संघाच्या वतीने अनुप कोहळे यांचा सत्कार

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.13सप्टेंबर):-कोरोना महामारीच्या काळात सामाजीक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्या बद्दल महाराष्ट्र शासनाचा 2020-21 चा जिल्हा युवा पुरस्कार अनुप कोहळे यांना मिळाल्या बद्दल मराठा सेवा संघाच्या वतीने अनुप कोहळे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष अशोकराव महाले, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्ष सुनीताताई जीचकर, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष विनायक बांदूरकर, कार्याध्यक्ष सुरेश लडके, सचिव विजय कुतरमारे,माजी जिल्हाध्यक्ष दादाजी चापले, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष मारोती दुधबावरे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष वर्षाताई नागापुरे आदि मान्यवर उपस्थित होते.

गडचिरोली, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED