बाजीप्रभू चौक,रामनगर नागपूर येथे वंचित बहुजन आघाडी नाम फलकाचे उद्घाटन

7

✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपुर(दि.१२सप्टेंबर):- वंचित बहुजन आघाडी च्या पश्चिम नागपुर विधानसभा चे नाम फलकाचे उद्घाटन पक्षाचे शहर अध्यक्ष मा. रवीभाऊ शेंडे यांच्या हस्ते आज रविवार, दि,१२ दुपारी ३:०० वाजता बाजीप्रभु चौक, रामनगर, नागपुर येथे करण्यात आले.

याप्रसंगी नागपुर शहर उपाध्यक्ष नागेश बुरबुरे, शहर महासचिव धर्मेश फुसाटे, शहर सचिव सुनिलभाऊ इंगळे, शहर प्रवक्ता अंकुश मोहिले, शहर संपर्क प्रमुख रमेश कांबळे, पश्चिम नागपुर विधानसभा महिला आघाडी अध्यक्षा प्रतिमा काटकर, विजय गोंडुले, शिशुपाल देशभ्रतार, प्रफुल गणवीर, राज वर्धे, काळबांधे, प्रशांत नगरकर व पश्चिम नागपुर विधानसभा कार्यकारिणी, महिला आघाडी, युवा आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते.