हाॅटेल राजगड येथे भाजपचे नेते आ. गोपीचंद पढळकर यांची सदिच्छा भेट

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

गेवराई(दि.14सप्टेंबर);- तालुक्यातील पाडळसिंगी नजीक धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हॉटेल राजगड येथे भाजपाचे नेते आ.गोपीचंद पडळकर यांनी मंगळवार दि.१४ सप्टेंबर २०२१ रोजी सदिच्छा भेट दिली असता हॉटेलचे मालक अमोलजी खंडागळे यांनी त्यांचा यथोचित गौरव करून सत्कार केला.

यावेळी पत्रकार बापू गाडेकर, वडार समाज संघटना गेवराई तालुकाध्यक्ष तथा कालवा समिती सदस्य – राजाभाऊ विटकर,ईश्वर बरडे,गणेश नेमाने आदीजण उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED