आप्पा सोनटक्के यांच्या निवासस्थानी सांत्वन पर भेट

28

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख )

तलवाडा(दि.14सप्टेंबर):-संत रविदास प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य चे *प्रभारी अध्यक्ष तुकाराम ( आप्पा) सोनटक्के* यांच्या *आजी शेषेकला लक्ष्मण सोनटक्के यांना 6 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजता देवाज्ञा झाली होती* त्यानिमित्ताने आप्पा यांची आज दिनांक – 14 / 09 / 2021 रोजी वडवणी या ठिकाणी सांत्वनपर भेट दिली.

सोनटक्के परिवाराच्या दुःखात सर्व संत रविदास प्रतिष्ठान चे पदाधिकारी तथा सहकारी मित्र हे सहभागी असून आजीच्या आत्म्यास शांती लाभो ही गुरू रविदास चरणी प्रार्थना. *या भेटीवेळी पत्रकार तथा संत रविदास प्रतिष्ठान चे तुळशीराम वाघमारे, बीड जिल्हाउपाध्यक्ष प्रशांत ( बाबु) उनवणे, जिल्हाउपाध्यक्ष नंदकुमार देवकुळे, बाप्पा सोनटक्के , आकाश कांबळे*