वकिली क्षेत्रात पदवी प्राप्त केल्या मुळे गणेश दत्तात्रय सोनवणे यांचा केला सत्कार

21

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.14सप्टेंबर):- येथील गणेश दत्तात्रय सोनवणे यानी वकिली क्षेत्रात पदवी प्राप्त करून यश संपदान केल्या बाबत गंगाखेड तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष श्री अंकुश वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला.

गंगाखेड येथील गणेश दत्तात्रय सोनवणे यांनी श्री शिवाजी विधी महाविद्यालयतुन BSL.LLB. पाच वर्षीय मिळवली असून त्यांनी 95.75%गुण घेवून घवघवीत यश संपदान केले. यश संपदान केल्या बाबत सोनवणे परिवार, नातेवाईक व सर्व मित्र परिवार यांच्या कडुन शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.