खानदेशाचे उभरते युवाकाचे नेतृत्व पिंटू भाऊ महाजन यांची केंद्रीय मानवाधिकार दिल्ली स्तरावर उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी

34

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.18सप्टेंबर)::- येथील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक जिल्ह्यामध्ये ख्याती व्यक्तिमत्व, कमी वयात नावारूपाला आलेले, सामाजिक कार्यातून समाजसेवेचे व्रत हाती घेऊन जनसेवेचे प्रवक्ता, अजय पॅलेस हॉटेल चे मालक पिंटू भाऊ, दिनेश महाजन ,यांची केंद्रीय मानवाधिकार नवी दिल्ली संघटन, चे उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी ,, राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर, पत्रकार मिलिंद दहिवले ,उत्तर महाराष्ट्राचे राज्य महासचिव पत्रकार संतोष कोळी ,यांच्या अध्यक्षतेखाली, दिनांक 18 सप्टेंबर 21 रोजी नागपूर येथे बैठकीत हि , निवड करण्यात आली, केंद्रीय, मानवाधिकार उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी पिंटू भाऊ महाजन यांची निवड झाल्याबद्दल खानदेशला खुशाल युवा नेतृत्व मिळाल्याने धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात अन्याय व अत्याचार होणारे. कामे यांना वाचा फोडण्याचे काम. आणि न्याय मिळवून देण्याचे काम पिंटू भाऊ महाजन हे. आत्मविश्वासाने व जिद्दी चिकाटीनेकरतील असे. आश्वासन पिंटू भाऊ यांनी खानदेशातील जनतेला व.पत्रकारांना सांगितले आहे.

त्यांचे.निवड झाल्याबद्दल ,महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा नागरी मंत्री नामदार छगन भुजबळ साहेब ,माजी मंत्री एकनाथराव खडसे, उद्योगपती, मुंबई शहराचे उद्योगपती चेतन छेडा साहेब, उद्योगपती व बिल्डर सहदेव जी पाटील, साहेब, महाराष्ट्र राज्याचे न्याय विधी राज्यमंत्री डॉ. नानासाहेब हेमंतराव देशमुख, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी आमदार रामकृष्ण पाटील, धुळे जिल्हा परिषद चे मा, उपाध्यक्ष, ज्ञानेश्वर आबासाहेब भामरे दोंडाईचा शहराचे माजी, नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख धुळे जिल्हाअध्यक्ष, श्याम सनेर, काँग्रेसचे महाराष्ट्र युवाप्रदेश सचिव, राहुल माणिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे धुळे, शिवसेनेचे जिल्हा, हेमंत साळुंखे, संपर्कप्रमुख हिलाल माळी, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य, अँड रवींद्र मोरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष, अँड एकनाथ भावसार, करणी सेनेचे राजू बापू देशमुख शिवसेनेचे शहराध्यक्ष शैलेश सोनार आकाश, कोळी, इंदिरा काँग्रेसचे युवक अध्यक्ष वसंत कोळी याबरोबर केंद्रीय मानवाधिकाराचे उत्तर महाराष्ट्र राज्याचे प्राध्यापक सुरेश वाले सर धुळे जिल्हा सचिव कैलास दीक्षित गणेश चकणे अतुल सोनवणेसर्व सदस्य व पदाधिकारी ,आदींनी अभिनंदन करत,भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.