महाआरोग्य शिबीर योजनेअंतर्गत औषध गोळ्यांचे वाटप

27

✒️तलवाडा प्रतिनिधी(शेख आतिख )

तलवाडा(दि.18सप्टेंबर):-डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशन,मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष यांच्या विध्यमाणे मौजे गोविंदपूर,चांडक चिंचोली,मनूर,मराट,रोशनपुरी,धापेगाव,यासह अनेक गावात मुख्यमंत्री वैद्यकीय मदत केंद्रा मार्फत आरोग्य तपासणी व मोफत औषध, गोळ्यांचे वाटप मुख्यमंत्री मदत कक्ष प्रमुख श्री.मंगेशजी चिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात होत आहे,यासेवचा सर जनतेने लाभ घ्यावा असे गावागावात या अभियानात सहभागी टीम सांगत असून या अभियानामध्ये रुग्ण सेवा करतांना श्री.डॉ.संतोष गवते , श्री. डॉ .अफरोज शेख , औषध तंत्रनिर्माता ( फार्मासिस्ट ) श्री.पवन पवार , मदतनीस रमण एलगडवार ,रोहित पाटील , पवन गनगव