राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये शेकडो युवकांचा जाहीर प्रवेश

85

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.19सप्टेंबर):-मानिकगड पहाडावरील जिवती तालुक्यांतील शेणगांव येथे पक्ष प्रवेशाचा बैठकीत शेकडो युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश घेतला खा.शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मजबुत करण्यासाठी कार्यक्रमांमध्ये प्रवेश केला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुरा विधानसभा अध्यक्ष अरुण भाऊ निमजे होते कोरपना तालुका अध्यक्ष . गडचांदूर नगरपालिका उपाध्यक्ष शरद जोगी, जिल्हा महासचिव रफिक निजामी. यांच्या मार्गदर्शनाखाली शेनगाव येथे अनेक युवकांनी प्रवेश घेतला पक्ष मजबुतीसाठी या युवकांनी दुपट्टा आपला खांद्यावर घेऊन पुन्हा पक्ष मोठा वाढवण्यात येणार आणि राष्ट्रवादी की जय अशा घोषणा देत दुपट्टा लाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिवती तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष मजबुतीसाठी सहभाग दर्शवला.

यात. शरफुददीन शेख .अहमद शेख .मुबारक बेग. हसन शेख. जहीर सय्यद. अखिल शेख. आफताब शेख. अस्पक सय्यद. मोहम्मद शेख. जाफर शेख शफी शेख .दशरथ गोटमुकले .अरमान सय्यद .ताजिम बेग .सचिन गोटमुकले .नौशाद शेख. जावेद पठाण .मिथुन जाधव .महादेव लिंगडे .राजकुमार पवार. मधुकर वाघमारे. संतोष जाधव .श्याम जाधव .समीर सय्यद. इस्माईल सय्यद .प्रकाश गोटमुकले. इत्यादी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला