नारायणगाव खेरवाडी ग्रामपालिका व ग्रामस्थांच्यावतीने सायखेडा पोलीस निरीक्षक (PI)कादरी साहेब यांचा नागरी सत्कार

28

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

निफाड(दि.21सप्टेंबर):- तालुक्यातील सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक(PI) नवनियुक्त कादरी साहेब यांनी सायखेडा पोलीस स्टेशनचा पोलीस निरीक्षक या पदाचा नुकताच कार्यभार सोपविण्यात आला वनव्याने हजर झाले ले पोलीस निरीक्षक यांचा नागरी सत्कार ग्रामपंचायत खेरवाडी या प्रशासन कमिटी व नागरिकांनी नागरी सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक यांनी सकारात्मक काम करण्याची ग्वाही दिली.

या सत्काराच्या वेळी खेरवाडी ग्राम पालिकेचे
सरपंच सौ अक्ष्विनी जाधव उप सरपंच विजय लाडगे सदस्य सोपान सगमनेरे उमेश पगारे कैलास संगमनेरे अँड सदिप जाधव रतन बाडे योगिता लाडगे रक्षा उगले विमल निपुगळे रुपा विलास पाटिल प्रतिभा संगमनेरे पुष्पा संगमनेरे ग्रामसेवक दहिफळे साहेब दिनकर अवारे क्षीकात लाडगे संजय संगमनेरे रोहिनी अवारे व एडवोकेट संदीप पवार व ग्रामस्थ आदी उपस्थित होते